साहित्य
-
१.
कीवी एक
२.
स्ट्रॉबेरी २
३.
रोझ सिरप ३ चमचे
४.
एका नारळाचं पाणी
५.
मध २ चमचे
कृती
-
नारळाचं
पाणी, मध, रोझ सिरप सर्व एकत्र करून घ्यावे. त्यात स्ट्रॉबेरी आणि कीवी चिरून टाकावी. फ्रीज मध्ये १ तास थंड होण्यास ठेवावे. थंड झाल्यास
सर्व्ह करावे.
Comments
Post a Comment