फ्रुट डीलाईट / fruit delight




साहित्य –

१. स्ट्रॉबेरी ५ वाटी
२. कीवी २
३. एका डाळिंबाचे दाणे
४. संत्र १
५. सफरचंद १
६. फ्रेश क्रीम दीड वाटी
७. रोझ सिरप ४ चमचे
८. मध २ चमचे
९. चेरी सजवण्यासाठी  

कृती –

संत्राच्या फोडींची साले काढून त्याचे तुकडे करून घ्यावे. त्यात स्ट्रॉबेरी, कीवी, सफरचंद यांचे छोटे तुकडे करून टाकावे. डाळिंबाचे दाणे टाकावे. फ्रेश क्रीम, रोझ सिरप, मध टाकून व्यवस्थित ढवळून फ्रीज मध्ये १ तास थंड होण्यासाठी ठेवावे. सर्व्ह करतांना वरती चेरी ठेवावी. 

Comments