Skip to main content
Search
Search This Blog
खरमुरे
Share
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
April 04, 2020
पुदिना सरबत ( mint lemonade)
साहित्य -
१. एका लिंबाचा रस
२. पुदिन्याची पाने १ वाटी
३. जिरेपूड १ चमचा
४. काळे मीठ चवीनुसार
५. साखर ५ चमचे
कृती -
मिक्सरच्या भांड्यात वरील सर्व साहित्य व अर्धा कप पाणी घालून एकदम बारीक फिरवून घेणे. आता ४ कप थंडगार पाणी घालून एकत्र करून काचेच्या ग्लास मध्ये सर्व्ह करावे.
Comments
Popular Posts
July 25, 2018
Palak Paneer | पालक पनीर तडका । तडकेवाला पालक पनीर
August 28, 2018
शेवग्याच्या शेंगांची काळ्या मसाल्यातली रस्सा भाजी ( drumstick in black masala curry)
Comments
Post a Comment