अवोकॅडो सलाद / avocado salad




साहित्य -

१. अवोकॅडो १
२. कांदा १
३. कोथिंबीर पाव वाटी
४. चेरी टमाटे ७-८
५. मिरपूड अर्धा चमचा
६. एक मोठ्या लिंबाचा रस
७. चिली फ्लेक्स अर्धा चमचा
८. मीठ चवीनुसार
९. ऑलिव्ह ऑईल २ चमचे 

कृती -

अवोकॅडोचे तुकडे करून घ्यावे. कांदा उभा चिरावा. चेरी टमाटे अर्धे चिरावे. कोथिंबीर चिरून सर्व साहित्य एकत्र करावे. थोडेसे ढवळून सर्व्ह करावे.

Comments