रोज शेक/rose shake


साहित्य-
१. गुलाब सरबत २ चमचे
२. दूध पाऊण ग्लास
३. बर्फाचे तुकडे २-३
४. साखर ३ चमचे

कृती-
मिक्सर च्या भांड्यात गुलाब सरबत, दूध, बर्फाचे तुकडे, साखर टाकून चांगले मिक्स करून घेणे. व एका ग्लास मध्ये ओतून सेर्व्ह करणे.

टीप-
गुलाब सरबत जर शर्करा युक्त असेल तर साखर टाकण्याची गरज नाही. हा शेक सेर्व्ह करताना गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवावा.

Comments