फ्रेंच फ्राईज / french fries




साहित्य-
१. बटाटे ६ मोठे
२. मीठ चवीनुसार
३. तेल तळण्यासाठी 

कृती-
प्रथम बटाट्याची साले काढून त्याचे लांब व बारीक काप करून घ्यावे. ते मिठाच्या पाण्यात अर्धा तास मुरु द्यावे. मग गरम तेलात अर्धवट तळून काढून घ्यावे. पूर्णपणे थंड झाल्यावर झिप bag मध्ये बंद करून फ्रीज मध्ये २ तास ठेऊन द्यावे. मग परत काढून गरम तेलात सोडावे. आता खरपूस लालसर तळून गरम गरम सॉस बरोबर खायला द्यावे.  

Comments